Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

Rest In Peace

In cherished memory of our community members.

Photo of महात्मा जोतिराव फुले

🌺 भावपूर्ण श्रद्धांजली 🌺

महात्मा जोतिराव फुले

"महात्मा फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
समाजातील अंधार दूर करून शिक्षणाचा दिवा पेटवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे विचार आणि कार्य सदैव मार्गदर्शक राहतील."

✨ सदैव आमच्या स्मरणात ✨